एका विचित्र वळणावर आलेय
मी , थांबताही येत
नाही आणि वळून
पाहताही येत नाही
.सतत चालत रहावं
लागतंय दिशाहीन, पाय फुटेल
त्या रस्त्याला...एका
संधीचा शोधात. खरतर किती
अधांतरी आहे हे
दिशाहीन चालणं....म्हणजे कदाचित
सुख , आनंदाने भरलेला
गुलदस्ता माझी वाट
पाहतोय असं असेलही
किंवा त्रास, दुख्ख
यांच काट्यांनी गुंफलेला
जाळ...कोणी पाहिलंय
पुढे काय मांडून
ठेवलंय.. आपण मात्र
चालत राहायचं एका
संधीचा शोधात..दिवसा बरं
असतं, निदान प्रकाशात
काही आशा , हुरूप
तरी जन्माला येतात.रात्रीचा काळाकुट्ट अंधारात
मात्र काहीच दिसत
नाही ..जिथे फक्त
डोळे गच्च बंद
करून स्वप्न पहायची
थोडीफार अपेक्षा करता येते...पण एका
संधीचा शोधात माणसं मात्र
अनेक भेटतात.नशिबाने
चांगली माणसं मिळाली तर
ते योग्य मार्ग
तरी दाखवतात नाहीतर
तसंही बाकीचे स्वतःच
रस्ता चुकलेले असतात.आपला मात्र
प्रामाणिक प्रयत्न चालू असतो
ती एक संधी
मिळवण्यासाठी पण लोकांची
दुनियादारी पाहून मन आपलंही
विचलित होतंच.पण त्या
विचलित मनाला रोखायचा कि
धावू द्यायचा ते
मात्र आपल्यावर असतं.त्या एका
संधीचा शोधात आपण मैलोंमैल
चालतो तहानभूक विसरून
...एकटेच..खरतर विचार
, माणूस, सावली असं हे
त्रिकुट मात्र कायम एकत्र
असतं .दिवसा रात्रीचा
प्रकाशाप्रमाणे सावलीचा आकार बदलत
असतो, प्रत्येक वाटेवर
मिळणाऱ्या अनुभवांवरून विचार बदलतात
आणि माणसाचा काय
आहे...तोही बदलतोच
की..चातक पक्षी
जसा पावसाची वाट
पाहतो तसं झालंय
माझं, स्वतःला सिद्ध
करायला एक संधी
मिळावी म्हणून त्या चातकाप्रमाणे
संधीची वाट पाहतेय
मी. सावलीचं एक
बरं असतं ती
असते सतत बरोबर
.पण मला एक
कळत नाही की
माझा या अशा
निरर्थक शोधात का ती
साथ देत असते
माझी?काय मिळणारय शेवटला?माझा बरोबर
सावलीही विरूनच तर जाणाराय...पण मग
जाणवला की हि
सावली खरतर आपलाच
दुसरं रूप असतं.
आपल्या विचारांना मजबूत करण्यासाठी
जसं आपल्याला दुसऱ्यांचा
पाठिंब्याची गरज असते
त्याप्रमाणे हि सावली
आपल्याला पाठीबाच तर देत
असते निमुटपणे , कसलंही
आमिष न दाखवता...ती मात्र असते
सतत सांगायला '"मी
आहे तुझाबरोबर चालत रहा'"...आणि विचारांचं
म्हणाल तर ते
काही आपली पाठ
सोडत नाहीत.चांगले
वाईट अशा सगळ्यांच
विचारांमध्ये आपण आपल्याला
कळण्याआधीच गुरफटून गेलेलो असतो...असंच चालता
चालता एक दिवस
ती संधी मिळेलही कदाचित पण नाहीच
मिळाली तर निदान
स्वतःला तरी या
प्रवासात शोधता आलं हा
आनंद नक्की मिळो
इतकीच काय ती
माफक अपेक्षा ठेवते...आणि चालत
राहते त्या एका
संधीचा शोधात...
Wednesday, July 2, 2014
Wednesday, July 6, 2011
yes and BECAUSE :P
yes I did mistakes,because you are there to correct me
yes I danced freely ,because you are watching me with dimple on cheek
yes I love to prove myself,because you always find me wrong (in a good sense 'wrong' :P)
yes I love to stare at you,because you are so shy to look at my eyes..(.sometimes.. :P)
yes I eat a lot in front of you because I love your words "kiti bhukad ahes tu" :D:D
yes I do nautanki when u returned home after our meeting
because I love your message "will meet you soon "
yes I love to cry because you are there to wipe my tears
yes I enjoyed your company because I find happiness in our talks
yes I love to smile on your jokes not because they are great(farach pakau astat:P),
just because u try to keep my mood good
yes I laughed loudly,because you are there to tell me "dear we are in public"(ooppss :P)
yes I do listen your all instructions because you always think good for me
yes I troubled you sometimes because I love to say "sorry"
yes I LOVE you a lot Because You also love me more than I do!:)
one more :P
yes I do 'haircut' because I love to get scolded by you as you don't like 'my short hair':(:P
p.s: I noe you dont hav 'dimple on ur cheek' bt its okay to think imaginary :P
Thursday, June 9, 2011
एका अनुभवावरून ......
दोन दिवसापुर्वीचा महाराष्ट्र Times ला front page ला एक फोटो आलेला 'फ्लाय ओवर चा राजा '.फ्लाय ओवर चा फारच सुंदर दर्शन घडला त्या फोटोमुळे .अंधाऱ्या रात्रीत त्या फ्लाय ओवर वरचे झगमगणारे दिवे फारच सुंदर दिसत होते.जग पुढे चाललाय आणि मुंबई सुद्ध्या पुढे सरकण्यात मागे पडत नाहीये..ठाणे ,मुंबई,नवी मुंबई एकूणच विकासाचा दिशेने सरसावाताय्त .वर्तमान पत्रातून नाहीतर TV द्वारे आपल्याला अशा प्रगतीचा बातम्या कळतच असतात.छान वाटत कि चला आपल्याकडेही लोक विकासासाठी प्रयत्न करतायत.पण काल एका कामानिम्मित्त जव्हार तालुक्यातील(जव्हार पासून साधारण १८ कम लांब ) 'आयरे ' या गावी गेलेले.
निसर्गाचा सानिध्यात असलेला अत्यंत सुंदर वातावरण असलेला हे गाव.या गावात ५ पाडे आहेत.प्रत्येक पाड्यात ३०-५० घरे contours वर वसलेली हि छोटी घरे लांबून पाहायला फारच छान दिसत होती .पण जसजसे या गावाचा जवळ गेले तेव्हा जितका सुंदरपणा लांबून दिसला त्याहून अगदी उलटा त्या घरांमध्ये पाहण्यात आले.कुपोषित बालके ,हाडकुल्या मुली ,माझाहून अर्ध वय असलेल्या मुलींचा गळ्यात मंगळसूत्र .निसर्गाचा सानिध्यात असलेला हे सुंदर घर आतून मात्र पोखरलेल!गावात पहिले ते सातवी शिकवणारी एकच शाळा त्यात शिकवायला येणारे शिशक २ आणि शिकणारी मुलं मात्र २००.आता कितपत शाळा यांची चालू असेल याचा अंदाज आपण घेऊच शकतो.प्रत्येक घराचा वर सौर उर्जा देणारे panel .'प्रगती प्रतिष्ठान' या संस्थेचा मदतीने बसवले होते.पाहून खरतर आनंद झालं..म्हटला वाहः अगदीच eco friendly .पण नंतर असा कळलं कि या padyanmadhalya माणसांनी प्रथमतः lights हि पाहिली ती या सौर ऊर्जेमुळे.२ वर्षापूर्वी हे panels बसवण्यात आले आणि त्यांना घरात LED चे छोटे lights दिले गेले आहेत..त्या आधी इथे लोकांनी lights हा प्रकार पाहिलाच नव्हता .वर्षानुवर्षे इथली माणसे विजेशिवाय जगत आले आहेत.आजही यांचा घरात पंखा नाही किंवा इतर काही उपकरणे नाही कारण मुळात वीजच नाही. सरकार लाखोंचा खर्च करतंय मुंबई ला शांघाय करण्यात पण या गावातल्या पाड्यांचा काय??जिथे अजून साधी वीज पोचलेली नाही.इतर सोयीसुविधांची अपेक्षा करणं म्हणजे पापच म्हणा कि !
एकविसाव्या शतकात जगणारे आपण AC मध्ये बसून काम करणारे जरा लोडशेडींग झालं कि लगेच शिव्या घालायला सुरु करतो.पण या गावाबद्दल काय bolaycha जिथे वर्षानुवर्षे लोक विजेशिवाय जगतायत.खरच जग किती मोठं आहे ना!खरतर अशा गावांबद्दल खूप ऐकलेला आणि वाचलेलं पण.परंतु आज जेव्हा प्रत्यक्षात अनुभवला तेव्हा खरतर आपण किती मागे आहोत याची जाणीव झाली.Tuesday, November 16, 2010
asach kahisa suchalela....part2:P
मैत्री खरतर फार सुंदर शब्द आहे हा...जे लोक मैत्री जगतात त्यांना या शब्दाशिवाय सुंदर शब्द खरच सापडला नसेल.
मी आजपर्यंत अनेक मैत्रीचे किस्से ऐकलेत ,पाहिलेत.आणि मुळात म्हणजे मी स्वतः मैत्री जगलेय. कितीही बोलला तरी या मैत्री बद्दलचा प्रेम माझं काही कमी होणार नाही.Generally मैत्री हि साधारण आपल्या वयाच्या अथवा आपल्याहून थोड्या मोठ्या किंवा छोट्या वयाचा माणसांशी आपण करतो.परंतु मी आज एक मैत्री पाहिली ती मैत्री आहे एक लग्न झालेल्या माणसाची आणि त्याचा वयाहून अर्ध वय असणाऱ्या मुलीची....खरतर वाचताना प्रथमतः विचित्र वाटत.साधारणतः मुळात पहिला प्रश्न येतो कि त्या माणसाचा लग्न झाला आहे तर मग त्याला आता एवढ्या कमी वयाचा मैत्रिणीची गरज काय?बायको आहे कि त्याचा सुख-दुखं share करायला.आणि मग वाटू लागतं खरच त्या माणसाचा मनात मैत्रीचाच उद्देश आहे कि अजून इतर काही ....आपल्यामध्ये इतकी negativity असते ना कि आपण सरळ एखादी गोष्ट पाहूच शकत नाही.त्यातल्या शंभर चुका काढल्या नंतर आपण चांगले गुण पाहू लागतो.आणि खरतर त्यात आपली विशेष चूक आहे असा मला वाटत नाही.कारण काळच असा आहे कि आपल्या बाजूची व्यक्ती कधी आपल्याला काही करेल याचा नेम नाही.त्यामुळे असा संशय घेणं स्वाभाविक.
परंतु खरच एका लग्न झालेल्या माणसात आणि त्याचा वयाहून अर्ध वय असलेल्या मुलीत नुसती निखळ मैत्रीही असू शकते...त्या व्यक्तीला एका मैत्रिणीची गरज असू शकते..एक काळ येतो कि मैत्रीण असणारी आपली बायको हि पूर्णतः' फक्त बायको' बनून जाते.तिचासाठी तिची मुले,परिवार,घर या गोष्टी महतावाच्या होतात.आणि या नादात ती आपला 'मैत्रीण'हे tag विसरून जाते.आणि मग कदाचित म्हणूनही त्या नवऱ्याला एका मैत्रिणीची गरज भासते.हि फक्त एक शक्यता आहे अशा अनेक गोष्टी त्या एका मैत्री मागे असू शकतात.गोष्टी आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे .मुळात पहिल्यांदा असा ऐकल्यावर आपण इतका सरळ विचार करताच नाही.नक्कीच त्या माणसाला त्या मुलीकडून काही गोष्टी हव्या असतील or vice versa.आजच्या काळात 'निखळ'हा शब्द हरवलाच आहे.माणूस साधा निखळ हास्य विसरलाय मग निखळ मैत्री तर फारच लांब...नाही का??....
नवरा बायको हे नाते जितक महत्वाचे त्याप्रमाणे मित्र आणि मैत्रीण हे नातेही महत्वाचेच.पण यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची तो म्हणजे 'विश्वास 'जर खरच आपल्याला समोरचा व्यक्तीवर विश्वास असेल ना तर एका आजी आणि तिचा नातवाचा वयाचा असलेल्या मुलाची देखील मैत्री होऊ शकते..पण 'प्रेम' हा शब्द जितका लांब असू शकतो मैत्री मध्ये तितकाच चांगला.माझामते 'मित्र म्हणून प्रेम आहे'या वाक्याला मुळात अर्थच नसतो मैत्री आणि प्रेम हे दोन शब्द प्रत्येक माणसाचा आयुष्यात असतातच.परंतु आपण कोणावर प्रेम करतो आणि कुणाशी मैत्री करतो हे ज्याचा त्याने ठरवला पाहिजे .एकतर प्रेम असतं नाहीतर मैत्री.या दोन्ही गोष्टी एकत्र आणणं म्हणजे स्वताच स्वताचा आयुष्यात गैरसमज निर्माण करणं....
Friday, September 10, 2010
manacha ek kappa ughadun pahtana...
सगळं फार सुरळीत चालूय.नेहमीचंच college,submissions ...
अचानक त्याचा msg आला "कशी आहेस"... .फारच अनपेक्षित होता त्याचा msg..गेले एका वर्षभर त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही.college, मित्र मैत्रिणी, submissions, परीक्षा या सर्व गडबडीत मी त्याला कधी विसरले कळलंच नाही...खरच विसरले का???कि विसरवला मी त्याला??माहित नाही....सगळ्या गोष्टी एका मिनटात डोळ्यासमोरून गेल्या...काही उमजण्याचा आधीच त्याचा दुसरा msg आला "अगं बोल कि ,आहे ना लक्षात मी तुझा ?"आणि लगेच reply केला मी "हो तुला कसा विसरेन रे..."
अचानक त्याचा msg आला "कशी आहेस"... .फारच अनपेक्षित होता त्याचा msg..गेले एका वर्षभर त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही.college, मित्र मैत्रिणी, submissions, परीक्षा या सर्व गडबडीत मी त्याला कधी विसरले कळलंच नाही...खरच विसरले का???कि विसरवला मी त्याला??माहित नाही....सगळ्या गोष्टी एका मिनटात डोळ्यासमोरून गेल्या...काही उमजण्याचा आधीच त्याचा दुसरा msg आला "अगं बोल कि ,आहे ना लक्षात मी तुझा ?"आणि लगेच reply केला मी "हो तुला कसा विसरेन रे..."
आणि मला माझा प्रश्नांचा उत्तर मिळाला कि मी विसरली नाहीये त्याला...पण विसरला गेलाय तो ...
यालाच आयुष्य म्हणतात का एखादी व्यक्ती इतकी जवळ असून पण कधीतरी अशी वेळ येते कि आपण त्याला विसरवून टाकतो..मनाचा एका कोपऱ्यात तो माणूस निश्चितच असतो......आणि हीच संधी साधली मी आयुष्याचा तो कप्पा पुन्हा एकदा पाहायची.....diary शोधली एका वर्ष पूर्वीची.....सुरवात केली वाचायला...आणि त्या सुंदर क्षणांची पुन्हा साक्षीदार झाले...
त्याचा बोलना,हसणं,मला समजावणं,माझाशी भांडणं ,मलाchidawna,माझी माफी मागणं,माझासाठी notes काढणं.......
मजाच आली वाचायला...किती बावळट होते मी तेव्हा असा वाटला...मुद्दामून त्याला doubts का विचारायचे मी त्याला??उत्तर माहित असताना पण चुकीचा उत्तर सांगून त्याला पुन्हा तोच प्रश्न solve करायला का लावायचे?आणि मग पुन्हा तेच उत्तर आल्यावर उगाच चिडवून का दाखवायचे?कुणी जर त्याचा विरोधात बोलला तर त्याची बाजू घेण्यात काय मजा यायची??जर notes ची photocopy काढायची असेल तर ती नेहमी दोघांसाठी का काढायचे मी ??अभ्यासाचा नावाखाली मारलेल्या गप्पा...कॅन्टीन मधला तो चहा...स्टेशन ला त्याचासाठी थांबणं आणि उशिरा आला तो तर उगाच चिडणं....का आवडायचा मला हे सगळं???
अभ्यास मजा मस्ती या सगळ्यात college संपला...तो त्याचा दिशेने गेला आणि मी माझा...contact madhe राहू असा सांगून निरोप घेतला खरा....पण पुढे नवीन college, नवीन मित्र मैत्रिणी....त्यांचाबरोबर मजा मस्ती...
कधीतरी आमचा एखादा sms अथवा call वायचा..न चुकता वाढदिवसाला एक call
पण नन्तर तो..त्याचा नाव हरवून गेला कुठेतरी.....पण कधीच नाही विसरणार मी त्याला....इतका नक्की....
काहीजण अशी असतात कि आपण जरी त्यांना भेटलो नाही ,बोललो नाही तरी मनाचा कप्प्यात नेहमीच नक्कीच असतात.
.फक्त गरज असते एकदा तो कप्पा उघडून पाहायची.
Friday, August 20, 2010
My 1st blog:)
My 1st blog:)
नमस्कार
पहिलाच ब्लॉग म्हटला मातृभाषेतून सुरवात करूया .
पहिलाच ब्लॉग म्हटला मातृभाषेतून सुरवात करूया .
काय लिहायचा ते सुचत नाहीये खरतर.खूप काही लिहावासा वाटतंय.मला खरतर स्वप्न,सत्य,कविता,architecture ,आर्ट,चित्रपट ,नाटक ,प्रेम ,ध्येय या सर्वांवर बोलायला ,लिहायला,वाचायला आवडत .पण आता सुरवात कुठून करावी तेच कळत नाही आहे.आता लिहितेय ती फक्त ओळख आहे माझा ब्लॉग ची.पण लवकरच खूप काही तरी चांगला मांडण्याचा प्रयत्न करेन या ब्लॉग द्वारे.
लवकरच :)
सध्या माझा कवितांचे काही प्रयत्न इथे मांडते.शब्द जुळवण्याचा एक चुकलेला चांगला प्रयत्न आहे ;)कवितेतील पहिली ओळ एका वेगळ्याच कवितेची आहे पण त्या ओळीवरून मला काही वेगळाच सुचलं.
सध्या माझा कवितांचे काही प्रयत्न इथे मांडते.शब्द जुळवण्याचा एक चुकलेला चांगला प्रयत्न आहे ;)कवितेतील पहिली ओळ एका वेगळ्याच कवितेची आहे पण त्या ओळीवरून मला काही वेगळाच सुचलं.
१) कुणाच्या इतकही जवळ जाऊ नये कि त्याचा नाव घेताच डोळ्यात पाणी यावा,
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि त्याला पाहताच निशब्द व्हावं.
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि स्वप्न पाहताना सत्य समोर यावं.
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि त्याला पाहताना स्वताला विसरून जावं..
२) तिला पाऊस आवडतो ,त्याला पाऊस आवडत नाही
असा कसा तो तिचा प्रेमासाठी पावसाला आवडून पण घेत नाही.
तिला वाटत पावसात भिजावा त्याचाबरोबर एका छत्रीत चालावं.
पण त्याला दिसतो चिखल पायला लागणारा
आणि एका छत्रीत चालताना बाजूने अंगावर पाऊस येणारा..
कसा काय दिसत नाही त्याला तिचा चेहऱ्यावरचं आनंद
ती मात्र शोधत असते तिचा त्याचाबरोबरचा अस्तित्व.
'तुजासाठी काहीही करेन' असे तो म्हणतो
मग पावसात तिचाबरोबर फिरायला इतकी नाटका का करतो
तिला वाटत पावसात त्याचाबरोबर फिरतच रहावा
हिरव्यागार निसर्गात आपणहि एकरूप व्हावं.
तो मात्र पाहत असतो छप्पर कुठे दिसतय.
कधी एकदा चिखल लागलेले पाय पाण्याखाली धुतोय.
ती मोजत असते त्याचा तीचाबरोबरचा सहवास
पावसाचा थेंबात त्याचा आणि तिचा श्वास.
कधीच कळत नसेल का त्याला तिला पाऊस का आवडतो
कि कळत असूनही तो न कळल्यासारखा दाखवतो
आणखीन काही इंग्रजीमधून
a cute stupidity
I met him today
after a long long month
I saw his hair ws short
beared ws shaved
looking lyk champu
still was cute
coj i met him today
after a long long month
today,d smell was more pleasent
touch was more comfortable
closeness was speechless
coj i met him today
after a long long month
today,I ws same
he ws aso same
but WE wer different
coj I met him today
after a long long month......
Why The Hell I love you
Why I love you?
Just I care for you or just I like you
Or you supported in my bad times thats why Or you noe how to handle me
why I love you?
Just I like ur Smile or just I wanted to be with you
Why I love you?
Just I feel Happiness being with you or I felt world's BEST feeling when you kissed me
Thats why I love you?
Or I feel comfort in your arms or I love to share all my bakbak with you
why why and why the hell I love you.....????
By reading this you may feel that I am in love with someone...:P:P:P
but I can only say
Once in life do fall in love,not necessarilly with a person but with an idea,a dream,an ambition.More often It'll be a reason to wake up with SMILE:)
p.s:I am very bad with spellings *childhood problem*
Just I care for you or just I like you
Or you supported in my bad times thats why Or you noe how to handle me
why I love you?
Just I like ur Smile or just I wanted to be with you
Why I love you?
Just I feel Happiness being with you or I felt world's BEST feeling when you kissed me
Thats why I love you?
Or I feel comfort in your arms or I love to share all my bakbak with you
why why and why the hell I love you.....????
By reading this you may feel that I am in love with someone...:P:P:P
but I can only say
Once in life do fall in love,not necessarilly with a person but with an idea,a dream,an ambition.More often It'll be a reason to wake up with SMILE:)
p.s:I am very bad with spellings *childhood problem*
please
थोडा सांभाळून घ्या.
थोडा सांभाळून घ्या.
Subscribe to:
Posts (Atom)