My 1st blog:)
नमस्कार
पहिलाच ब्लॉग म्हटला मातृभाषेतून सुरवात करूया .
पहिलाच ब्लॉग म्हटला मातृभाषेतून सुरवात करूया .
काय लिहायचा ते सुचत नाहीये खरतर.खूप काही लिहावासा वाटतंय.मला खरतर स्वप्न,सत्य,कविता,architecture ,आर्ट,चित्रपट ,नाटक ,प्रेम ,ध्येय या सर्वांवर बोलायला ,लिहायला,वाचायला आवडत .पण आता सुरवात कुठून करावी तेच कळत नाही आहे.आता लिहितेय ती फक्त ओळख आहे माझा ब्लॉग ची.पण लवकरच खूप काही तरी चांगला मांडण्याचा प्रयत्न करेन या ब्लॉग द्वारे.
लवकरच :)
सध्या माझा कवितांचे काही प्रयत्न इथे मांडते.शब्द जुळवण्याचा एक चुकलेला चांगला प्रयत्न आहे ;)कवितेतील पहिली ओळ एका वेगळ्याच कवितेची आहे पण त्या ओळीवरून मला काही वेगळाच सुचलं.
सध्या माझा कवितांचे काही प्रयत्न इथे मांडते.शब्द जुळवण्याचा एक चुकलेला चांगला प्रयत्न आहे ;)कवितेतील पहिली ओळ एका वेगळ्याच कवितेची आहे पण त्या ओळीवरून मला काही वेगळाच सुचलं.
१) कुणाच्या इतकही जवळ जाऊ नये कि त्याचा नाव घेताच डोळ्यात पाणी यावा,
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि त्याला पाहताच निशब्द व्हावं.
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि स्वप्न पाहताना सत्य समोर यावं.
कुणाचा इतकही जवळ जाऊ नये कि त्याला पाहताना स्वताला विसरून जावं..
२) तिला पाऊस आवडतो ,त्याला पाऊस आवडत नाही
असा कसा तो तिचा प्रेमासाठी पावसाला आवडून पण घेत नाही.
तिला वाटत पावसात भिजावा त्याचाबरोबर एका छत्रीत चालावं.
पण त्याला दिसतो चिखल पायला लागणारा
आणि एका छत्रीत चालताना बाजूने अंगावर पाऊस येणारा..
कसा काय दिसत नाही त्याला तिचा चेहऱ्यावरचं आनंद
ती मात्र शोधत असते तिचा त्याचाबरोबरचा अस्तित्व.
'तुजासाठी काहीही करेन' असे तो म्हणतो
मग पावसात तिचाबरोबर फिरायला इतकी नाटका का करतो
तिला वाटत पावसात त्याचाबरोबर फिरतच रहावा
हिरव्यागार निसर्गात आपणहि एकरूप व्हावं.
तो मात्र पाहत असतो छप्पर कुठे दिसतय.
कधी एकदा चिखल लागलेले पाय पाण्याखाली धुतोय.
ती मोजत असते त्याचा तीचाबरोबरचा सहवास
पावसाचा थेंबात त्याचा आणि तिचा श्वास.
कधीच कळत नसेल का त्याला तिला पाऊस का आवडतो
कि कळत असूनही तो न कळल्यासारखा दाखवतो
आणखीन काही इंग्रजीमधून
a cute stupidity
I met him today
after a long long month
I saw his hair ws short
beared ws shaved
looking lyk champu
still was cute
coj i met him today
after a long long month
today,d smell was more pleasent
touch was more comfortable
closeness was speechless
coj i met him today
after a long long month
today,I ws same
he ws aso same
but WE wer different
coj I met him today
after a long long month......
Why The Hell I love you
Why I love you?
Just I care for you or just I like you
Or you supported in my bad times thats why Or you noe how to handle me
why I love you?
Just I like ur Smile or just I wanted to be with you
Why I love you?
Just I feel Happiness being with you or I felt world's BEST feeling when you kissed me
Thats why I love you?
Or I feel comfort in your arms or I love to share all my bakbak with you
why why and why the hell I love you.....????
By reading this you may feel that I am in love with someone...:P:P:P
but I can only say
Once in life do fall in love,not necessarilly with a person but with an idea,a dream,an ambition.More often It'll be a reason to wake up with SMILE:)
p.s:I am very bad with spellings *childhood problem*

please
थोडा सांभाळून घ्या.
थोडा सांभाळून घ्या.