अचानक त्याचा msg आला "कशी आहेस"... .फारच अनपेक्षित होता त्याचा msg..गेले एका वर्षभर त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही.college, मित्र मैत्रिणी, submissions, परीक्षा या सर्व गडबडीत मी त्याला कधी विसरले कळलंच नाही...खरच विसरले का???कि विसरवला मी त्याला??माहित नाही....सगळ्या गोष्टी एका मिनटात डोळ्यासमोरून गेल्या...काही उमजण्याचा आधीच त्याचा दुसरा msg आला "अगं बोल कि ,आहे ना लक्षात मी तुझा ?"आणि लगेच reply केला मी "हो तुला कसा विसरेन रे..."
आणि मला माझा प्रश्नांचा उत्तर मिळाला कि मी विसरली नाहीये त्याला...पण विसरला गेलाय तो ...
यालाच आयुष्य म्हणतात का एखादी व्यक्ती इतकी जवळ असून पण कधीतरी अशी वेळ येते कि आपण त्याला विसरवून टाकतो..मनाचा एका कोपऱ्यात तो माणूस निश्चितच असतो......आणि हीच संधी साधली मी आयुष्याचा तो कप्पा पुन्हा एकदा पाहायची.....diary शोधली एका वर्ष पूर्वीची.....सुरवात केली वाचायला...आणि त्या सुंदर क्षणांची पुन्हा साक्षीदार झाले...
त्याचा बोलना,हसणं,मला समजावणं,माझाशी भांडणं ,मलाchidawna,माझी माफी मागणं,माझासाठी notes काढणं.......
मजाच आली वाचायला...किती बावळट होते मी तेव्हा असा वाटला...मुद्दामून त्याला doubts का विचारायचे मी त्याला??उत्तर माहित असताना पण चुकीचा उत्तर सांगून त्याला पुन्हा तोच प्रश्न solve करायला का लावायचे?आणि मग पुन्हा तेच उत्तर आल्यावर उगाच चिडवून का दाखवायचे?कुणी जर त्याचा विरोधात बोलला तर त्याची बाजू घेण्यात काय मजा यायची??जर notes ची photocopy काढायची असेल तर ती नेहमी दोघांसाठी का काढायचे मी ??अभ्यासाचा नावाखाली मारलेल्या गप्पा...कॅन्टीन मधला तो चहा...स्टेशन ला त्याचासाठी थांबणं आणि उशिरा आला तो तर उगाच चिडणं....का आवडायचा मला हे सगळं???
अभ्यास मजा मस्ती या सगळ्यात college संपला...तो त्याचा दिशेने गेला आणि मी माझा...contact madhe राहू असा सांगून निरोप घेतला खरा....पण पुढे नवीन college, नवीन मित्र मैत्रिणी....त्यांचाबरोबर मजा मस्ती...
कधीतरी आमचा एखादा sms अथवा call वायचा..न चुकता वाढदिवसाला एक call
पण नन्तर तो..त्याचा नाव हरवून गेला कुठेतरी.....पण कधीच नाही विसरणार मी त्याला....इतका नक्की....
काहीजण अशी असतात कि आपण जरी त्यांना भेटलो नाही ,बोललो नाही तरी मनाचा कप्प्यात नेहमीच नक्कीच असतात.
.फक्त गरज असते एकदा तो कप्पा उघडून पाहायची.
Awesome Akshata... :)
ReplyDeleteVerry well written. <3 it! :)
ReplyDeletebaap.....
ReplyDeletethank u so much:)
ReplyDeletebaaaaaap baaaaaap
ReplyDelete!!!!!!!!
sahich
hey....jst awesome.....!!!1
ReplyDeleteमस्त....!!!
ReplyDelete